कॉसमॉस बँकेतील सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सहकारी बँकांनी काय खबरदारी घ्यावी??

State level Urban Co-operative Banks’ Conference – 2020′ speech by Shri Satish Soni
January 2, 2020

कॉसमॉस बँकेतील सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सहकारी बँकांनी काय खबरदारी घ्यावी, याबाबत राज्यातील सहकारी बँकाची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाच्या निर्णयाबाबत माहिती देत आहेत, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर.